कोल्हापर महानगरपालिकेच्या ५१ व्या महापौर पदी नगरसेविका सौ.रुपाराणी संग्रामसिंह निकम तर उपमहापौरपदी नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची निवड…

कोल्हापर :- कोल्हापर महानगरपालिकेच्या ५१ व्या महापौरपटी नगरसेविका सौ.रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर ४६ व्या उपमहापौरपदी नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची आज निवड झाली. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते,

महापौरपटासाठी नगरसेविका सौ. रुपाराणी निकम व सचिन शेंडे यांचे अज दाखल झाले होते. प्रारंभी पिठासन अधिकारी यांनी सदरच्या अर्जाची छाननी करुन दोंन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटे वेळ देण्यात आली. यामध्ये कोणीहीं अर्ज मागे घेतला नाही.

यानंतर महापौरपदासाठी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले यामध्ये सौ.रुपाराणी निकम यांना ४६ मते तर सचिन शेंडे यांना ३५मते पडली. सौ.रुपारार्ण निकम यांना सर्वाधिक ४६ मते पडल्याने त्यांची महापौरपदी निवड झाल्याचे पिठासन अधिकारी यांनी घोषित केले. नूतन महापौर सौ.रुपाराणी संग्रामसिंह निकम हया प्रभाग् क्र.१८ क या मतदार संघातून नगरसेविका म्हणन निवडून आल्या आहेत.

उपमहापौर पदासाठी नगरसेवक अक्षय विक्रम जरग व दुर्वास कदम यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी पिठासन अधिकारी यांनी सदरच्या अर्जाची छाननी करुन दोन्हीं अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटे वेळ ढेण्यात आली. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही. यानंतर उपमहापौर पदासाठी हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये नगरसेवक अक्षय जरगयांना ४६ मते तर दर्वास कदम यांना ३५ मते पडली, नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांना सर्वाधिक ४६ मते पडल्याने त्यांची उपमहापौर पदी निवड झाल्याचे पिठासन ‘अधिकारी यांनी घोषित केले. नुतन उपमहापौर अक्षय विक्रम जरग हे प्रभाग क्र. १० डया मतदार संघातन नगरसेवक म्हणन निवडन आले आहेत. ही निवडणूक प्रक्रिया मख्य लेखापाल संजय सरनाईक. कामगार अधिकारी राम काटकर पश वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील. घरफाळा अधिक्षक अशोक याटव यांनी पिठासन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली. यावेळी पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के.मंजूलक्ष्मी उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, नगरसचिव सुनिल बिद्रे. अधिकारी., नगरसेवक। नगरसेविका यांनी नुतन महापौर व उपमहापौरांचे पुष्पगुच्छ’ देऊन अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *