कोल्हापूर : गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त व मार्गदर्शक माहिती मिळत असल्याचे उद्वार माजी खासदार राजृ शेट्री यांनी काढले. आज सतेज कषी प्रदर्शनाला प्रारंभ झाला त्यावेळी उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते जागतिक तापमान वाढशेतीमध्ये बदल होत चाललेले आहेत काळानुरूप शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने शेतीमध्ये बदल करावेत याचे उपयुक्त ज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकन्यांना मिळणार आहे.कृषी क्षेत्रामध्ये काय चाललय उद्योग शेती उद्योग प्रक्रियेमध्ये काय चाललंय त्याच्यानंतर बाजारपेठांची परिस्थिती काय आहे आणि शेतकऱ्यांनी आपापल्या शेतांमध्ये काही नवनवीन प्रयोग केले असतील सगळे एका ठिकाणी डथं शेतकऱ्यांना आणि लोकांना बघायला मिळणार आहे.शेतकन्याच्य ज्ञानामध्ये प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी भर पडेल. पूर्वीसारखी शेती आता राहिलेली नसून नवीन तंत्रज्ञान रेन हार्वेस्टिंग उत्पादन खर्च कमी कसा करायचा उत्पादन कसे वाढवायचं येणाऱ्या काळात जागतिक तापमान वाढ आणि वातावरणातील बदल डालेले आहेत त्यावर कशा उपाययोजना करायच्या याचे ज्ञान मार्गदर्शन सतेज कषी प्रदर्शनाच्या माध्यमात्न शेतकऱ्यांना मिळणार आहे.असे राजू शेट्टी यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना माजी आमदार ऋतराज पाटील यांनी शेतकरी हा देशाचा कणा आहे शेतकऱ्यांसाठी काय करता येर्डल या विचाराने प्रदर्शनाची सुरुवात सात वर्षापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी कषी प्रदर्शनाचा निर्णय घेतला आणि आज मोठ्या प्रमाणात व्याप्ती वाढली आहे या कषी प्रदर्शनाच्या माध्यमातून दहा कोटींच्या आसपास उलाढाल होते आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीचे साहित्य या ठिकाणी खरेदी करतात प्रशासनाला सोबत घेऊन शेतकऱ्यांपर्यत चांगली माहिर्ती देण्याचा प्रयत्न कषी प्रदर्शनाच्या माध्यमातून केला जातो येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आणखी काही करण्यासाठीचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
