कोल्हापूरः कोल्हापूरमधील यूद्दी स्पेस स्टेशनच्या उद्धाटनामुले अन्ट्रादायोलेटचे देशभरातील स्थान अधिक विस्तारले अस्न आता कंपनीने देशातील 35 शहरांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.ग्राहकांसाठी सर्वसमावेशक अनुभवः ग्राहकांच्या संपूर् प्रवासातील सर्व गरजा पूर्ण करत उत्साही रायडर्सना ब्रंडचा समृद्ध आणि अनुभवात्मक परिचय देणारे केंदर. तसेच या एक्स्पिरियन्स सेंटरमध्ये ग्राहकांसाठी सानुकूलित टेस्ट राईड्स, समर्पित सेवा सहाय्य तसेच अस्सल स्पेअर पार्ट्सची उपलब्धता. अल्ट्राहायोलेटने आज कोल्हापूरमध्ये आपल्या नवीन यूव्हीस्पेस स्टेशनच्या उद्धाटनाची घोषणा केली असून देशभरातील आपल्या रिटेल ‘आणि सेवा नेटवर्कच्या विस्तारात महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. हा विस्तार कंपनीने अलीकडेच साध्य केलेल्या अनेक महत्त्वाच्या टप्यांनंतर करण्यात आला आहे. यामध्ये देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘किल द पेट्रोल बिल’ हा कार्यक्रम, भारतभरातील टाईप 6 चार्जिंग नेटवरकचा विस्तार करण्यासाठी Bolt.Earth सोबतच्या सहकार्याची घोषणा आणि ‘Battery Flex (BaaS) कायक्रम यांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांमधून अल्ट्राव्हायोलेटचा सर्वसमावेशक इलेक्ट्रिक दळणवळण परिसंस्था उभारण्यावरील भर दिसून येतो. या नवीन एक्स्पिरियन्स सेंटरमुव्व महाराष्ट्तील ग्राहकांना कंपनीच्या उच्च-कार्य्षमता असलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्स अधिक सुलभपणे उपलब्ध होतील आणि देशभरातील कंपनीचे वाढते स्थान आणखी मजबूत होईल
डीलर एम/ एस. आहुजा मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या भागीदारीत स्थापन करण्यात आलेले हे नवीन यू्ही स्पेस स्टेशन ग्राहकांना अल्ट्रावहायोलेटच्या उच्च-कार्यक्षमता असलेल्या X-4 क्रॉसओव्हर आणि F7 75 या मोटरसायकलींचा सर्वसमावेशक अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून ‘देईल. यूव्ही स्पेस स्टेशन हे 3S सुविधाकं्र असून ग्राहकांना टेस्ट राईडपासून विक्री, सेवा, विविध मोटरसायकल अॅक्सेसरीज आणि मर्चेंडाइजपर्यतचा समृद्ध अनुभव देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या उत्पादनांमध्ये 40.2 hp क्षमतेचे पॉवरट्रेन आणि 100 Nm टॉर्क असून, ती केवळ 2.8 सेकंदांत 0 ते 60 kph वेग गाढू शकतात. 10.3 kWh क्षमतेच्या बेॅटरीने सुसज्ज असलेल्या या मोटरसायकली एका चार्जमध्ये 323 किमी इतकी ।DC रेंज देतात.
या उद्धाटनाबाबत बोलताना अल्ट्राव्हायोलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक नारायण सुब्रमण्यम म्हणाले, “कोल्हापूरची ओळख नेहमीच अभियांत्रिकीतील उत्कृष्टता, उत्पादन क्षमता आणि समृद्ध ऑटोमोटिव्ह संस्कृतीशी जोडलेली राहिली आहे. भारतातील महत्त्वाच्या ऑटो कॉम्पोनंट (वाहनांसाठी लागणारे घटक) उत्पादन केंद्रीपेकी एक असलेलेहेशहर नाविन्यपर्तचा आग्रह धरते. अल्ट्राव्हायोलेटच्या तत्त्वज्ञानाशी हे अत्यंत सुसंगत आहे. आमच्या नवीन यूव्ही स्पेस स्टेशनच्या उद्धाटनाद्वारे आम्ही कोल्हापूरमध्ये अल्ट्राव्हायोलेटचा संपूर्ण स्वतःच्या मालकीची गाडी असण्याचा हक्काचा अनुभव घेऊन येत आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च-कार्यक्षमता असलेल्या मोटरसायकलींची श्रेणी आणि सर्वसमावेशक विक्रीपश्चात सेवा सहाय्य हे सर्व एका ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. कोल्हापूरच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्राचा भाग बनण्यास आणि येथील मोटरसायकलप्रेमींचे अल्ट्राव्हायोलेट परिवारात स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.
प्रगत इलेक्ट्रिक दळणवळण सुविधा अधिकाधिक ग्राहकांपर्यत पोहोचवण्याच्या अल्ट्राव्हायोलेटच्या बांधिलकीन्सार, कंपनीने अलीकडेच किल द पेट्रोल बिल’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत, अन्ट्रा्हायोलेट F77 किंवा X-47 खरेदीसाठी अपग्रेड करणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला त्यांच्या मागील दुचाकीवर गेल्या 2 वर्षात केलेल्या किलोमीटर प्रवासाच्या समतुल्य कॅशबॅक मिळेल. या योजनेअंतर्गत, ग्राहक त्ांच्या रायडिंग इतिहास आणि वाहनाच्या वापराच्या आधारे अन्ट्रा्हायोलेट मोटरसायकल खरेदीवर 30,000 र. पर्यतचे लाभ मिळवू शकतात. आधीपासूनच पट्रोलवर केलेल्या प्रवासातील किलोमीटरचे रूपांतर मालकी हक्काशी संबंधित लाभांमध्ये करून अल्ट्राव्हायोलेट इलेक्टिक मोबिलिटीचा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा अधोरेखित करत आहे. म्हणजेच कार्यक्षमता तंत्र्ञान, विश्वासार्हता किंवा रायडिंग अनुभवाशी कोणतीही तडजोड न करता इंधनावरील वारंवार होणान्या खर्चापासून मिळणारे स्वातंत्र्य ते अनुभवायला देत आहेत.
CTS. No. 453, B/6, द फर्न हॉटेल शेजारी, स्टेशन रोड, श्री शाहू मार्केट यार्डसमोर, कोल्हापूर, महाराष्ट्र४41 6005 येथे महाराष्ट्रतील कोल्हापूर येथील यूव्ही स्पेस स्टेशन आहे.
