शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा निर्धार; सोलापुरातून आघाडी मिळवून देण्यासाठी शिक्षकांची मोर्चेबांधणी*
सोलापूर : पुणे विभाग शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे…
